processed_mr_m_health_00843.wav|केवळ डोळे नाहीत, डोळय़ांनी दिसत नाही म्हणून मनात कामना, वासना उठणार नाहीत असे थोडेच आहे?|Marathi_M|other|7.365312
processed_mr_m_health_01457.wav|या टेस्टमध्ये रुग्णाला "ट्रेडमिल'' नावाच्या एका फिरत्या पट्टयावर चालवतात व ईसीजी काढतात|Marathi_M|other|5.800000
processed_mr_m_finance_01390.wav|विकास कामे व निधीचा खर्च केवळ कागदोपत्री दाखवून केवळ स्व विकास करण्यात सर्वजण मग्न आहेत|Marathi_M|other|7.000000
processed_mr_m_health_01156.wav|या तत्वांमुळे शरीरामध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणा्या हानिकारक पेशी तयार होण्यास आळा बसतो|Marathi_M|other|7.604167
processed_mr_m_other_01576.wav|त्यामुळे जर का तुमचा हा विवाहित म्हणून पहिलासण असेल तर आवर्जून ही सगळी हौसमौज करून घ्या|Marathi_M|other|6.768250
processed_mr_m_finance_01544.wav|अर्थक्रांती सुचविते तो बँक व्यवहार कर कोणत्याही मोठया प्रशासकीय खर्चाशिवाय जमा होऊ शकतो|Marathi_M|other|7.580938
processed_mr_m_education_00417.wav|क्राईमिया मिलिटरी डॉल्फिन केंद्रात वेगवेगळी कामे करण्याचे प्रशिक्षण डॉल्फिनना दिले जाते|Marathi_M|other|7.253333
processed_mr_m_politics_01529.wav|अनेकदा मागण्या करूनही त्या मान्य होत नसल्याने कर्मचारी संतापले असून आता थेट मुंबईत होणाऱ्या आंदोलनात साह्भागी होण्यासाठी गेले आहेत|Marathi_M|other|9.821667
processed_mr_m_agri_01698.wav|त्यासाठी आधी गॅसवर मोठया पातेल्यात जेवढा चीक असेल त्याच्या तिप्पट ते चौपट पाणी घ्यायचं|Marathi_M|other|6.300000
processed_mr_m_education_00463.wav|अशी चर्चा होती की, पुलकित जेव्हा यामी गौतमला डेट करत होता तेव्हा श्वेता प्रेग्नंट होती|Marathi_M|other|7.520000
processed_mr_m_finance_02619.wav|शहरी भागातही कर वसुलीचे उद्दीष्ट असताना केवळ जुन्या प्रभागाचीच वसुली करण्यात यश मिळाले|Marathi_M|other|8.358813
processed_mr_m_health_03469.wav|पण न्यायसंस्था या दुबळ्यांसाठी आधार असल्यामुळे निदान आम्ही दुबळ्यांसाठी कार्य करतो, असे म्हणविणा्यांनी तरी कायद्याचा सन्मान करावा|Marathi_M|other|9.200000
processed_mr_m_finance_02632.wav|मोठ्या प्रमाणांत दिलेली कर्जे, किंवा बुडालेली कर्जे यामुळे अनेक बँका तोट्यांत जात आहेत|Marathi_M|other|7.290687
processed_mr_m_finance_01021.wav|सौजन्याने,  सभ्यतेने वागणारी व्यक्ती कोणताही शेलकी शेरा मारण्याआधी दहावेळा विचार करील.|Marathi_M|other|6.954000
processed_mr_m_agri_03307.wav|मात्र जमिनीतून पाणी शोषून घेताना या वनस्पतींची मुळे रसायने सुद्धा शोषून घेत असल्याने या पिकांमध्ये सुद्धा ही रसायने मिश्रित होतात|Marathi_M|other|10.146750
processed_mr_m_other_00126.wav|हे सगळे एकिकडे सुरू असताना शेतकयांचे मोर्चे, आदिवासींचे मोर्चे, शिक्षकांचे मोर्चे असे अनेक मोर्चे काढून सरकारला नाकीनाऊ आणले होते|Marathi_M|other|9.647521
processed_mr_m_weather_02105.wav|त्यावेळी सहारा इंडिया परिवाराचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांनी पी व्ही सिंधुचा सन्मान केला.|Marathi_M|other|6.900000
processed_mr_m_health_03420.wav|एकदा काचबिंदूचा आजार होऊन डोळे वाचलेल्यांनी दर सहा महिन्यांनी डोळ्यांचे प्रेशर तपासावं|Marathi_M|other|6.872729
processed_mr_m_education_01595.wav|राणा दग्गुबातीने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो पाहून चाहत्यांना त्याची काळजी वाटत आहे|Marathi_M|other|7.824750
processed_mr_m_finance_02097.wav|दुकानदार पटकन त्या नोटा काढून दाखवू शकतो आणि तुमच्या कडे त्या नोटा नसल्यांमुळे तुम्ही त्या हस्तांतरीत केलेल्या आहेत हे कळून येते|Marathi_M|other|8.649062
processed_mr_m_agri_02757.wav|उत्पादकता वाढ आणि व्यवसायिक पिके घेण्याच्या प्रक्रियेत सिंचन हा महत्त्वाचा टप्पा ठरतो|Marathi_M|other|6.489604
processed_mr_m_agri_00315.wav|सेंद्रीय खतामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढून जमिनीत कर्बाचे प्रमाण वाढते|Marathi_M|other|7.081708
processed_mr_m_agri_01703.wav|या जमिनीत पाणी मुरले असता ती मऊ होते आणि खचत जाते ही वस्तुस्थिती कोणीही सांगितली नाही|Marathi_M|other|6.187750
processed_mr_m_general_01645.wav|चार वर्षांनी हा चित्रपट पुन्हा डब्यातून बाहेर काढून अलन शॅकलटन याने त्याचा शेवट बदलला|Marathi_M|other|7.035271
processed_mr_m_health_01776.wav|हा असा अचानक व शरीरातील सारे त्राण हरण करणारा आजार होणे हे त्या कुटुंबाला धक्काच होता|Marathi_M|other|6.524438
processed_mr_m_other_01854.wav|पण आपल्या ग्रहावर आदळणाऱ्या अश्मीय दगडात अश्मांचे प्रमाण लोहच्या तुलनेत फार जास्त आहे|Marathi_M|other|6.350292
processed_mr_m_education_01802.wav|संभाजी महाराजांना खाण्यासाठी विशिष्ठ पध्द्तीने तुरीच्या डाळीची पातळ भाजी बनवण्यात आली|Marathi_M|other|6.698583
processed_mr_m_politics_01670.wav|अशा स्थितीत विपरीत काही घ़डू नये म्हणून भाजपने त्यांचे आमदार रिसॉर्टमध्ये पाठवले आहेत|Marathi_M|other|5.943937
processed_mr_m_politics_02512.wav|आता तर महिला विशेष गाडया सुरू झाल्याने अख्खी गाडीच चिवचिवाट आणि कोलाहलाने भरलेली असते|Marathi_M|other|6.739687
processed_mr_m_health_01220.wav|डेंग्यू हा विषाणू पासून होणारा आजार असून त्याचा प्रसार एडीस ईजिप्टाय डासांमार्फत होतो|Marathi_M|other|7.109375
processed_mr_m_education_02924.wav|सबब सत्य शोधण्यापेक्षा समाजावर आधारित नारायणाचे प्रचवन करून विश्वंभर भटजी मोकळे झाले.|Marathi_M|other|7.743479
processed_mr_m_agri_01349.wav|या वनस्पतीची मुळे जमिनीत खोलवर रुजलेली असतात त्यामुळे, वनस्पतीच्या मुळामधील माती झटकून ती स्वच्छ करण्याचे काम या स्त्रिया करतात|Marathi_M|other|9.148292
processed_mr_m_agri_00097.wav|मग मी पाणी पिताना काहीतरी कठीण वस्तु पाण्यात असल्याची मला पुसटशी जाणीव झाली व केवळ प्रतिक्षिप्त क्रिया म्हणुन ते पाणी मी थुंकलो|Marathi_M|other|9.798438
processed_mr_m_agri_02347.wav|सुर्ली कालवा, कामथी कालवा व जोड कालवे एक व दोन या व्दारे योजनेचे पाणी सध्या सांगली जिल्ह्यातील दुष्काळी गावांना देण्यात येत आहे|Marathi_M|other|10.077083
processed_mr_m_other_00680.wav|घाईने प्रेमात पडणा्या आणि घाईने लग्नाच्या गाठी जोडणा्या जोडप्यांच्या सुखी संसाराची स्वप्नं अपेक्षांच्या कसोटीवर खरी उतरतात का ?|Marathi_M|other|9.461750
processed_mr_m_finance_02077.wav|सावंतांनी त्याकाळी खेडयातील अशिक्षित माणसांना बचत व जीवन विम्याचे महत्त्व पटवून दिले|Marathi_M|other|6.478000
processed_mr_m_other_02526.wav|सुखी संसाराची स्वप्ने बघण्यात रममाण असलेल्या प्रतीकला एक क्षण काय झाले ते कळलेच नाही|Marathi_M|other|6.466375
processed_mr_m_general_01663.wav|वेगवान धावपटू आणि उसेन बोल्ट हे समीकरण सगळ्या जगात रुजले असतानाचा अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील बे ऑफ टेम्पा मध्ये उदयाला आला आहे|Marathi_M|other|9.763625
processed_mr_m_education_00600.wav|स्लो डाऊन म्हणजे जीवनात गरज आहे, तेवढेच काम करावे, असा स्लो डाऊन आंदोलनाचा संदेश आहे|Marathi_M|other|7.456000
processed_mr_m_education_01226.wav|मात्र ग्लू पॅडवर उंदिर नाही तर चक्क विषारी साप जाळ्यात अडकल्याचा प्रकार समोर आला आहे|Marathi_M|other|7.990938
processed_mr_m_health_02648.wav|सदर प्रकारचा रोग श्रीलंका व इतर भागांमध्ये मोठया प्रमाणात आढळून आला असून सदर देशांमध्ये मोठया प्रमाणात माकडांचा मृत्यू होत आहे|Marathi_M|other|9.856500
processed_mr_m_finance_01861.wav|डेअरी उत्पादन, ईकॉमर्स आणि प्रत्यक्ष गुंतवणूक या तीन मुद्यांवर सहमती होऊ शकलेली नाही|Marathi_M|other|6.400000
processed_mr_m_education_00376.wav|झोपल्यावर दिसतात ती स्वप्नं नसून स्वप्नं ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला झोपूच देत नाही|Marathi_M|other|6.848000
processed_mr_m_finance_01949.wav|पण नंतर शेती करण्यासाठी प्रत्येक वर्षी कर्ज काढले  आणि कर्जाचे हप्ते वेळेत फेडत नेले|Marathi_M|other|6.083250
processed_mr_m_education_00795.wav|दरम्यान, हा सर्व प्रकार शेतीच्या वादातून झाल्याचा दावा टेम्भूर्णी पोलिसांनी केला आहे|Marathi_M|other|6.677333
processed_mr_m_agri_00350.wav|या वर्षी सुरुवातीला पिके चांगली आली मात्र मध्यंतरी झालेल्या पावसामुळे पिके वाया गेली|Marathi_M|other|7.197813
processed_mr_m_other_01355.wav|कायद्याच्या चौकटीत वर्षोनुवर्षे चालणा्या या प्रकरणांची लोकांना नंतर आठवणही राहत नाही|Marathi_M|other|6.300000
processed_mr_m_politics_01581.wav|गोव्य़ाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे गोव्याचे हित जपण्यास पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत|Marathi_M|other|6.048417
processed_mr_m_other_03414.wav|ग्रामविकास विभागाने गेल्या वर्षीपासून शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे|Marathi_M|other|8.800000
processed_mr_m_general_00324.wav|हे त्रैलोक्य म्हणजेच पुरुषोत्तम आहे,असा मनोधर्म असलेल्या आस्तिकाचे घर म्हणजे आश्रमच|Marathi_M|other|6.500000
processed_mr_m_other_01698.wav|या रस्त्यावरील चेंबरचे काम यश इफ्रा कंपनीच्या हेमंग जैन या कॉन्ट्रॅक्टरने केले होते|Marathi_M|other|6.373500
processed_mr_m_education_01693.wav|स्वाईन फ्लुचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सध्या सरकारी यंत्रणा देखील काळजी घेत आहेत|Marathi_M|other|7.621250
processed_mr_m_education_00852.wav|आशियात नसली तरी युरोप आणि अमेरिकेत या पोस्टची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात चालली आहे|Marathi_M|other|7.861333
processed_mr_m_finance_02504.wav|यामध्ये ग्राहकांना ऑफरड्राफ्ट ही सुविधा दिली जात असून रुपे डेबिट कार्ड ही दिले जाते|Marathi_M|other|6.478000
processed_mr_m_agri_02552.wav|दालचिनी पूड व अर्धा टेबलस्पून काजु तुकडे घालुन त्यातील पाण्याचा अंश जाईपर्यंत परता. |Marathi_M|other|7.000000
processed_mr_m_agri_03087.wav|त्यावेळी त्यांचा धक्का लागल्याने उकळत्या पाण्याची बादली लवंडलून ते पाणी बाळावर पडले|Marathi_M|other|6.222583
processed_mr_m_politics_01926.wav|हेच प्रश्न मी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांना पत्रकार स्नेह भोजनावेळी विचारला होता|Marathi_M|other|5.971875
processed_mr_m_finance_01665.wav|सोन्याचा पेढा म्हटल्यावर सर्वांना प्रश्न पडलाच असेल की, या पेढ्याची किंमत किती असले|Marathi_M|other|6.234187
processed_mr_m_agri_03527.wav|राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून रेशीम पार्क च्या निधीसाठी पाठपुरावा करावा|Marathi_M|other|6.745021
processed_mr_m_general_01612.wav|असा हल्ला झाल्यास जहाजातील डिक्टेटर यंत्रनेच्या साह्याने तो कोणता हल्ला आहे हे कळते|Marathi_M|other|7.569333
processed_mr_m_general_00396.wav|आज दिल्ली बिल्डकॉन आणि लक्ष्मी विलास बँकेंच्या शेअर्संनी सर्वांत उच्चांकी अंक गाठला|Marathi_M|other|6.466375
processed_mr_m_weather_02048.wav|या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मी आता तुम्हाला सिल्व्हेस्टर स्टॅलीनकडे घेऊन जात आहे.|Marathi_M|other|6.900000
processed_mr_m_other_01785.wav|केएमटी सेवानिवृत्त कर्मचायांच्या नोकरीच्या कालावधीत द्यावी लागणारी फरकाची रक्कम देण्याचे आदेश औद्यौगिक न्यायालयाने दिले आहेत|Marathi_M|other|9.461750
processed_mr_m_politics_03041.wav|त्यामुळे नागरिकांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री प्रधानमंत्री यांच्या कडून नाशिकची मोठी घोषणा करवून घेण्याची शक्यता आहे|Marathi_M|other|9.264396
processed_mr_m_education_00457.wav|तसेच टॉयलेटच्या वस्तूंची तोडफोड करून एक्झॉस्ट फॅन चोरीला गेल्याचे प्रकार घडले आहेत|Marathi_M|other|6.730667
processed_mr_m_health_01531.wav|त्यातील लोकांना सर्वात जास्त माहीत असलेला कॅन्सर म्हणजेच कर्करोग म्हणजे ल्यूकीमिया|Marathi_M|other|5.839437
processed_mr_m_agri_02258.wav|अप्पा गांधीजींच्या आश्रमात असताना तेथे मानवी विष्ठेपासून सेंद्रीय खत तयार केले जाई|Marathi_M|other|6.396729
processed_mr_m_agri_02305.wav|एक ड्रोन माती परीक्षण करुन जमिनीतील आर्द्रता, येणारे पीक, याबद्दल सखोल माहिती देते|Marathi_M|other|7.046875
processed_mr_m_finance_02419.wav|करमणूक कर जमा करण्यासाठी त्यांचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी अनेक घडामोडी होत होत्या|Marathi_M|other|6.071646
processed_mr_m_finance_02542.wav|पक्क्या मालाच्या म्हणजेच साखरेच्या किंमती वरून कच्च्या मालाची किंमत ठरविली जात आहे|Marathi_M|other|5.900000
processed_mr_m_politics_01162.wav|पुष्कळसे पुरुष गावोगाव फिरून बुढ्ढी के बाल विकून कुटुंब पोसण्याचा प्रयत्न करीत आहे|Marathi_M|other|6.605708
processed_mr_m_health_01352.wav|डोक्याच्या एका भागात रक्ताचा पुरवठा नीट होत नसल्यास मेंदूपर्यंत ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही आणि पेशी डॅमेज होवू लागतात|Marathi_M|other|8.869646
processed_mr_m_other_00602.wav|जेसिका मेयरची ही पहिलीच स्पेसवॉक आहे तर ख्रस्टिना कोच चौथ्यांदा स्पेसवॉक करणार आहे|Marathi_M|other|6.756625
processed_mr_m_education_01381.wav|थोडक्यात काय तर आपण दशमान पद्ध्तीचा वापर करुन तोच आकडा वेगळ्या प्रकारे लिहितो आहोत|Marathi_M|other|7.197813
processed_mr_m_weather_00446.wav|एकाच कुटूंबातील मोठ्या भावाची हत्या झाली तर लहान भाऊ या प्रकरणी तुरुंगात गेला. त्यामुळे कुटूंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.|Marathi_M|other|8.625833
processed_mr_m_health_00820.wav|जेंव्हा तुम्ही श्वास सोडता तेंव्हा परानुकंपी नाडी जाल उत्तेजित होते  म्हणून प्राणायामात श्वास सोडताना तो जरा हळू हळू सोडवा|Marathi_M|other|9.810063
processed_mr_m_other_01672.wav|दरम्यान पोलिसांनी केलेल्या या कारवाईत नामांकित कंपन्यांचे प्रिंट केलेले पुठ्ठ्यांचे बॉक्स पत्रकार परिषदेत दाखविण्यात आल्या|Marathi_M|other|9.450146
processed_mr_m_health_00390.wav|मेंदूला आलेली सूज, मलेरिया, डेंग्यु, पिवळा ताप आणि लसिका फिलेरिया कृमींच्या संसर्गामुळे होणारा आजार विशिष्ट प्रकारच्या आहे|Marathi_M|other|9.682354
processed_mr_m_finance_02524.wav|लाभांश वितरण कर संपवणे आणि लाभांशावर जुन्या पद्धतीने कर लावण्याची घोषणा करणे हे स्वागताहर्य आहे असे मत त्यांनी व्यक्त केले|Marathi_M|other|9.461750
processed_mr_m_finance_02202.wav|फेडरल रिझर्वचे मॉनेटरी धोरण सैल नसते तर बँकांचे कर्ज देण्याचे प्रमाण अगदीच कमी झाले असते व अर्थव्यवस्था अधिकच मंदावली असती|Marathi_M|other|9.299208
processed_mr_m_weather_01591.wav|साहजिकच, अशी सरकारी कामे कोणत्याही दर्ज्याची केली तरी पुढारी काही बोलू शकत नाहीत.|Marathi_M|other|6.872729
processed_mr_m_health_01998.wav|हिवतापात वेळीच उपचार झाला नाही तर तांबडया पेशींची संख्या कमी होऊन निस्तेजपणा येतो|Marathi_M|other|6.141312
processed_mr_m_education_01089.wav|टाटा मोटर्सची टाटा अल्ट्रोस ही एकमेव कार नाही जी भारतातील सर्वात सुरक्षित कार आहे|Marathi_M|other|6.663750
processed_mr_m_finance_02145.wav|करोडोंचा पैसा जलयुक्त शिवार मध्ये किंवा सरकारी योजनांवर खर्च होत असल्याचे सांगतात|Marathi_M|other|5.900000
processed_mr_m_agri_01289.wav|द्राक्ष हे फळ सर्वांना आवडते व ते औषधी सुद्धा आहे द्राक्षे ही स्वादाने मधुर असतात|Marathi_M|other|6.280625
processed_mr_m_politics_01781.wav|संस्कृत ज्या संगीताचा पाया होता त्या शास्त्रीय संगीतात मुळ रागांना ग्रामराग म्हणत|Marathi_M|other|6.559271
processed_mr_m_other_00652.wav|महिलांना आवरणे तर पोलिसांसाठी दिव्यच होते अखेर पोलिसांनी बघ्यांना रांगेत उभे केले|Marathi_M|other|6.700000
processed_mr_m_agri_00094.wav|कोबी व फ्लॉवर या भाज्यांना बाजारात भाव मिळत नसल्याने नाराज झालेल्या शेतकऱ्याने कोबी आणि फ्लॉवरच्या शेतीत ट्रॅक्टर फिरवला|Marathi_M|other|8.997354
