processed_mr_f_health_00843.wav|केवळ डोळे नाहीत, डोळ्यांनी दिसत नाही म्हणून मनात कामना, वासना उठणार नाहीत असे थोडेच आहे?|Marathi_F|other|7.035271
processed_mr_f_health_01457.wav|या टेस्टमध्ये रुग्णाला "ट्रेडमिल'' नावाच्या एका फिरत्या पट्ट्यावर चालवतात व ईसीजी काढतात.|Marathi_F|other|6.500000
processed_mr_f_finance_01390.wav|विकास कामे व निधीचा खर्च केवळ कागदोपत्री दाखवून केवळ स्व-विकास करण्यात सर्वजण मग्न आहेत.|Marathi_F|other|7.100000
processed_mr_f_health_01156.wav|या तत्वांमुळे शरीरामध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या हानिकारक पेशी तयार होण्यास आळा बसतो.|Marathi_F|other|7.000000
processed_mr_f_other_01576.wav|त्यामुळे जर का तुमचा हा विवाहित म्हणून पहिला सण असेल तर आवर्जून ही सगळी हौसमौज करून घ्या.|Marathi_F|other|7.264000
processed_mr_f_finance_01544.wav|अर्थक्रांती सुचविते तो बँक व्यवहार कर कोणत्याही मोठ्या प्रशासकीय खर्चाशिवाय जमा होऊ शकतो.|Marathi_F|other|7.200000
processed_mr_f_education_00417.wav|क्रायमिया मिलिटरी डॉल्फिन केंद्रात वेगवेगळी कामे करण्याचे प्रशिक्षण डॉल्फिनना दिले जाते.|Marathi_F|other|7.018667
processed_mr_f_politics_01529.wav|अनेकदा मागण्या करूनही त्या मान्य होत नसल्याने कर्मचारी संतापले असून आता थेट मुंबईत होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेले आहेत.|Marathi_F|other|9.900000
processed_mr_f_agri_01698.wav|त्यासाठी आधी गॅसवर मोठ्या पातेल्यात जेवढा चीक असेल त्याच्या तिप्पट ते चौपट पाणी घ्यायचं.|Marathi_F|other|6.954667
processed_mr_f_education_00463.wav|अशी चर्चा होती की, पुलकित जेव्हा यामी गौतमला डेट करत होता, तेव्हा श्वेता प्रेग्नंट होती.|Marathi_F|other|7.029333
processed_mr_f_finance_02619.wav|शहरी भागातही कर वसुलीचे उद्दिष्ट असताना केवळ जुन्या प्रभागाचीच वसुली करण्यात यश मिळाले.|Marathi_F|other|6.700000
processed_mr_f_health_03469.wav|पण न्यायसंस्था या दुबळ्यांसाठी आधार असल्यामुळे निदान आम्ही दुबळ्यांसाठी कार्य करतो, असे म्हणविणर‌्यांनी तरी कायद्याचा सन्मान करावा.|Marathi_F|other|9.531417
processed_mr_f_finance_02632.wav|मोठ्या प्रमाणांत दिलेली कर्जे, किंवा बुडालेली कर्जे यामुळे अनेक बँका तोट्यात जात आहेत.|Marathi_F|other|6.368000
processed_mr_f_finance_01021.wav|सौजन्याने, सभ्यतेने वागणारी व्यक्ती कोणताही शेलकी शेरा मारण्याआधी दहावेळा विचार करेल.|Marathi_F|other|6.600000
processed_mr_f_other_00126.wav|हे सगळे एकिकडे सुरू असताना शेतकऱ्यांचे मोर्चे, आदिवासींचे मोर्चे, शिक्षकांचे मोर्चे असे अनेक मोर्चे काढून सरकारला नाकीनाऊ आणले होते.|Marathi_F|other|9.962667
processed_mr_f_weather_02105.wav|त्यावेळी सहारा इंडिया परिवाराचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांनी पी. व्ही. सिंधुचा सन्मान केला.|Marathi_F|other|6.752000
processed_mr_f_health_03420.wav|एकदा काचबिंदूचा आजार होऊन डोळे वाचलेल्यांनी दर सहा महिन्यांनी डोळ्यांचे प्रेशर तपासावे.|Marathi_F|other|7.174583
processed_mr_f_education_01595.wav|राणा दुग्गुबातीने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो पाहून चाहत्यांना त्याची काळजी वाटत आहे.|Marathi_F|other|7.370667
processed_mr_f_finance_02097.wav|दुकानदार पटकन त्या नोटा काढून दाखवू शकतो आणि तुमच्याकडे त्या नोटा नसल्यामुळे तुम्ही त्या हस्तांतरीत केलेल्या आहेत हे कळून येते.|Marathi_F|other|8.672000
processed_mr_f_agri_00323.wav|तसेच या प्रकल्पावर उपसा सिंचन योजनादेखील कार्यान्वित करणार असून मोठ्या प्रमाणात शेती सिंचनाखाली येणार असल्याचे त्यांनी सांगितले.|Marathi_F|other|9.514667
processed_mr_f_agri_02757.wav|उत्पादकता वाढ आणि व्यावसायिक पिके घेण्याच्या प्रक्रियेत सिंचन हा महत्त्वाचा टप्पा ठरतो.|Marathi_F|other|6.453333
processed_mr_f_agri_00315.wav|सेंद्रिय खतामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढून जमिनीत कर्बाचे प्रमाण वाढते.|Marathi_F|other|7.114667
processed_mr_f_agri_01703.wav|या जमिनीत पाणी मुरले असता ती मऊ होते आणि खचत जाते, ही वस्तुस्थिती कोणीही सांगितली नाही.|Marathi_F|other|7.100000
processed_mr_f_general_01645.wav|चार वर्षांनी हा चित्रपट पुन्हा डब्यातून बाहेर काढून अॅलन शॅकलटन याने त्याचा शेवट बदलला.|Marathi_F|other|7.189333
processed_mr_f_health_01776.wav|हा असा अचानक व शरीरातील सारे त्राण हरण करणारा आजार होणे हा त्या कुटुंबाला धक्काच होता.|Marathi_F|other|7.546104
processed_mr_f_other_01854.wav|पण आपल्या ग्रहावर आदळणाऱ्या अश्मीय दगडात अश्मांचे प्रमाण लोहाच्या तुलनेत फार जास्त आहे.|Marathi_F|other|7.000000
processed_mr_f_education_01802.wav|संभाजी महाराजांना खाण्यासाठी विशिष्ट पध्द्तीने तुरीच्या डाळीची पातळ भाजी बनवण्यात आली.|Marathi_F|other|7.509333
processed_mr_f_politics_01670.wav|अशा स्थितीत विपरीत काही घडू नये म्हणून भाजपने त्यांचे आमदार रिसॉर्टमध्ये पाठवले आहेत.|Marathi_F|other|6.900000
processed_mr_f_politics_02512.wav|आता तर महिला विशेष गाड्या सुरू झाल्याने अख्खी गाडीच चिवचिवाट आणि कोलाहलाने भरलेली असते.|Marathi_F|other|7.541333
processed_mr_f_health_01220.wav|डेंग्यू हा विषाणूपासून होणारा आजार असून त्याचा प्रसार एडीस ईजिप्टाय डासांमार्फत होतो.|Marathi_F|other|7.800000
processed_mr_f_education_02924.wav|सबब सत्य शोधण्यापेक्षा समाजावर आधारित नारायणाचे प्रवचन करून विश्वंभर भटजी मोकळे झाले.|Marathi_F|other|8.288000
processed_mr_f_agri_01349.wav|या वनस्पतीची मुळे जमिनीत खोलवर रुजलेली असतात. त्यामुळे वनस्पतीच्या मुळामधील माती झटकून ती स्वच्छ करण्याचे काम या स्त्रिया करतात.|Marathi_F|other|10.154667
processed_mr_f_general_01146.wav|त्यामुळे हा चित्रपट माझ्या संमतीनेच तयार करण्यात आला आहे असा भाबडा समज करून घेऊन लोक हा चित्रपट पाहतील व त्यातून नाहक गोंधळ उडेल.|Marathi_F|other|10.048000
processed_mr_f_agri_00097.wav|मग मी पाणी पिताना काहीतरी कठीण वस्तू पाण्यात असल्याची मला पुसटशी जाणीव झाली व केवळ प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून ते पाणी मी थुंकलो.|Marathi_F|other|9.800000
processed_mr_f_agri_02347.wav|सुर्ली कालवा, कामथी कालवा व जोड कालवे एक व दोन, याव्दारे योजनेचे पाणी सध्या सांगली जिल्ह्यातील दुष्काळी गावांना देण्यात येत आहे.|Marathi_F|other|9.898667
processed_mr_f_other_00680.wav|घाईने प्रेमात पडणाऱ्या आणि घाईने लग्नाच्या गाठी जोडणाऱ्या जोडप्यांच्या सुखी संसाराची स्वप्नं अपेक्षांच्या कसोटीवर खरी उतरतात का?|Marathi_F|other|9.269333
processed_mr_f_finance_02077.wav|सावंतांनी त्याकाळी खेड्यातील अशिक्षित माणसांना बचत व जीवन विम्याचे महत्त्व पटवून दिले.|Marathi_F|other|7.178667
processed_mr_f_other_00316.wav|अण्णांच्या उपोषणाची दखल घेतली जात नसल्यामुळे तसंच अण्णांची तब्बेत अधिक खालावत चालली असल्यामुळे अण्णांचे समर्थक आक्रमक झाले आहेत.|Marathi_F|other|9.962667
processed_mr_f_other_02526.wav|सुखी संसाराची स्वप्ने बघण्यात रममाण असलेल्या प्रतीकला एक क्षण काय झालॆ ते कळलेच नाही.|Marathi_F|other|6.756625
processed_mr_f_general_01663.wav|वेगवान धावपटू आणि उसेन बोल्ट हे समीकरण सगळ्या जगात रुजले असतानाच अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील बे ऑफ टेम्पामध्ये उदयाला आला आहे.|Marathi_F|other|9.760000
processed_mr_f_education_00600.wav|स्लो डाऊन; म्हणजे जीवनात गरज आहे, तेवढेच काम करावे, असा स्लो डाऊन आंदोलनाचा संदेश आहे.|Marathi_F|other|7.552000
processed_mr_f_education_01226.wav|मात्र ग्लू- पॅडवर उंदिर नाही तर चक्क विषारी साप जाळ्यात अडकल्याचा प्रकार समोर आला आहे.|Marathi_F|other|7.800000
processed_mr_f_health_02648.wav|सदर प्रकारचा रोग श्रीलंका व इतर भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून आला असून सदर देशांमध्ये मोठ्या प्रमाणात माकडांचा मृत्यू होत आहे.|Marathi_F|other|10.100000
processed_mr_f_finance_01861.wav|डेअरी उत्पादन, ई-कॉमर्स आणि प्रत्यक्ष गुंतवणूक या तीन मुद्यांवर सहमती होऊ शकलेली नाही.|Marathi_F|other|6.773333
processed_mr_f_education_00376.wav|झोपल्यावर दिसतात ती स्वप्नं,  नसून स्वप्नं ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला झोपूच देत नाही|Marathi_F|other|7.541333
processed_mr_f_finance_01949.wav|पण नंतर शेती करण्यासाठी प्रत्येक वर्षी कर्ज काढले आणि कर्जाचे हप्ते वेळेत फेडत नेले.|Marathi_F|other|6.700000
processed_mr_f_education_00795.wav|दरम्यान, हा सर्व प्रकार शेतीच्या वादातून झाल्याचा दावा टेम्भुर्णी पोलिसांनी केला आहे.|Marathi_F|other|6.357333
processed_mr_f_agri_00350.wav|या वर्षी सुरुवातीला पिके चांगली आली, मात्र मध्यंतरी झालेल्या पावसामुळे पिके वाया गेली.|Marathi_F|other|6.464000
processed_mr_f_other_01355.wav|कायद्याच्या चौकटीत वर्षोनुवर्षे चालणाऱ्या या प्रकरणांची लोकांना नंतर आठवणही राहत नाही.|Marathi_F|other|6.837333
processed_mr_f_politics_01581.wav|गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे गोव्याचे हित जपण्यास पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत.|Marathi_F|other|6.613333
processed_mr_f_other_03414.wav|ग्रामविकास विभागाने गेल्या वर्षीपासून शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्ह्यांतर्गत बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे.|Marathi_F|other|9.461750
processed_mr_f_general_00324.wav|हे त्रैलोक्य म्हणजेच पुरुषोत्तम आहे, असा मनोधर्म असलेल्या आस्तिकाचे घर म्हणजे आश्रमच.|Marathi_F|other|6.762667
processed_mr_f_other_01698.wav|या रस्त्यावरील चेंबरचे काम यश इंफ्रा कंपनीच्या हेमंग जैन या कॉन्ट्रॅक्टरने केले होते.|Marathi_F|other|6.900000
processed_mr_f_education_01693.wav|स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सध्या सरकारी यंत्रणा देखील काळजी घेत आहेत.|Marathi_F|other|7.360000
processed_mr_f_education_00852.wav|आशियात नसली, तरी युरोप आणि अमेरिकेत या पोस्टची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात चालली आहे.|Marathi_F|other|7.541333
processed_mr_f_finance_02504.wav|यामध्ये ग्राहकांना ऑफरड्राफ्ट ही सुविधा दिली जात असून रुपे डेबिट कार्डही दिले जाते.|Marathi_F|other|6.496000
processed_mr_f_agri_02552.wav|दालचिनी पूड व अर्धा टेबलस्पून काजू तुकडे घालून त्यातील पाण्याचा अंश जाईपर्यंत परता.|Marathi_F|other|6.700000
processed_mr_f_agri_03087.wav|त्यावेळी त्यांचा धक्का लागल्याने उकळत्या पाण्याची बादली लवंडून ते पाणी बाळावर पडले.|Marathi_F|other|5.930667
processed_mr_f_politics_01926.wav|हाच प्रश्न मी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांना पत्रकार स्नेह भोजनावेळी विचारला होता.|Marathi_F|other|6.730667
processed_mr_f_finance_01665.wav|सोन्याचा पेढा म्हटल्यावर सर्वांना प्रश्न पडलाच असेल की, या पेढ्याची किंमत किती असेल?|Marathi_F|other|6.300000
processed_mr_f_agri_03527.wav|राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून रेशीम पार्कच्या निधीसाठी पाठपुरावा करावा.|Marathi_F|other|6.357333
processed_mr_f_general_01612.wav|असा हल्ला झाल्यास जहाजातील डिक्टेटर यंत्रणेच्या साह्याने तो कोणता हल्ला आहे हे कळते.|Marathi_F|other|6.368000
processed_mr_f_general_00396.wav|आज दिल्ली बिल्डकॉन आणि लक्ष्मी विलास बँकेंच्या शेअर्सनी सर्वांत उच्चांकी अंक गाठला.|Marathi_F|other|6.080000
processed_mr_f_weather_02048.wav|या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मी आता तुम्हाला सिल्व्हेस्टर स्टेलोनकडे घेऊन जात आहे.|Marathi_F|other|5.941333
processed_mr_f_other_01785.wav|केएमटी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या नोकरीच्या कालावधीत द्यावी लागणारी फरकाची रक्कम देण्याचे आदेश औद्यौगिक न्यायालयाने दिले आहेत.|Marathi_F|other|9.290667
processed_mr_f_politics_03041.wav|त्यामुळे नागरिकांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री, प्रधानमंत्री यांच्याकडून नाशिकची मोठी घोषणा करवून घेण्याची शक्यता आहे.|Marathi_F|other|9.834667
processed_mr_f_education_00457.wav|तसेच टॉयलेटच्या वस्तूंची तोडफोड करून, एक्झॉस्ट फॅन चोरीला गेल्याचे प्रकार घडले आहेत.|Marathi_F|other|7.136000
processed_mr_f_health_01531.wav|त्यातील लोकांना सर्वात जास्त माहीत असलेला कॅन्सर म्हणजेच कर्करोग म्हणजे ल्यूकेमिया.|Marathi_F|other|6.478000
processed_mr_f_agri_02258.wav|अप्पा गांधीजींच्या आश्रमात असताना तेथे मानवी विष्ठेपासून सेंद्रिय खत तयार केले जाई.|Marathi_F|other|7.050667
processed_mr_f_agri_02305.wav|एक ड्रोन माती परीक्षण करुन जमिनीतील आर्द्रता, येणारे पीक, याबद्दल सखोल माहिती देतो.|Marathi_F|other|7.000000
processed_mr_f_finance_02419.wav|करमणूक कर जमा करण्यासाठी त्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अनेक घडामोडी होत होत्या.|Marathi_F|other|6.300000
processed_mr_f_finance_02542.wav|पक्क्या मालाच्या म्हणजेच साखरेच्या किंमतीवरून कच्च्या मालाची किंमत ठरविली जात आहे.|Marathi_F|other|5.536000
processed_mr_f_politics_01162.wav|पुष्कळसे पुरुष गावोगाव फिरून बुढ्ढी के बाल विकून कुटुंब पोसण्याचा प्रयत्न करीत आहेत.|Marathi_F|other|7.072000
processed_mr_f_health_01352.wav|डोक्याच्या एका भागात रक्ताचा पुरवठा नीट होत नसल्यास मेंदूपर्यंत ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही आणि पेशी डॅमेज होऊ लागतात.|Marathi_F|other|9.659125
processed_mr_f_other_00602.wav|जेसिका मेयरची ही पहिलीच स्पेसवॉक आहे तर ख्रिस्टिना कोच चौथ्यांदा स्पेसवॉक करणार आहे.|Marathi_F|other|6.900000
processed_mr_f_education_01381.wav|थोडक्यात काय तर आपण दशमान पद्धतीचा वापर करुन तोच आकडा वेगळ्या प्रकारे लिहितो आहोत.|Marathi_F|other|7.093333
processed_mr_f_weather_00446.wav|एकाच कुटुंबातील मोठ्या भावाची हत्या झाली तर लहान भाऊ या प्रकरणी तुरुंगात गेला. त्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.|Marathi_F|other|9.600000
processed_mr_f_health_00820.wav|जेंव्हा तुम्ही श्वास सोडता तेंव्हा परानुकंपी नाडी जाल उत्तेजित होते  म्हणून प्राणायामात श्वास सोडताना तो जरा हळूहळू सोडावा.|Marathi_F|other|9.357271
processed_mr_f_other_01672.wav|दरम्यान पोलिसांनी केलेल्या या कारवाईत नामांकित कंपन्यांचे प्रिंट केलेले पुठ्ठ्यांचे बॉक्स पत्रकार परिषदेत दाखविण्यात आले.|Marathi_F|other|8.480000
processed_mr_f_health_00390.wav|मेंदूला आलेली सूज, मलेरिया, डेंग्यु, पिवळा ताप आणि लसिका फिलेरिया कृमींच्या संसर्गामुळे होणारा आजार विशिष्ट प्रकारचा आहे.|Marathi_F|other|9.900000
processed_mr_f_finance_02524.wav|लाभांश वितरण कर संपवणे आणि लाभांशावर जुन्या पद्धतीने कर लावण्याची घोषणा करणे हे स्वागतार्ह आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.|Marathi_F|other|8.768000
processed_mr_f_finance_02202.wav|फेडरल रिझर्व्हचे मॉनेटरी धोरण सैल नसते तर बँकांचे कर्ज देण्याचे प्रमाण अगदीच कमी झाले असते व अर्थव्यवस्था अधिकच मंदावली असती.|Marathi_F|other|9.877333
processed_mr_f_weather_01591.wav|साहजिकच, अशी सरकारी कामे कोणत्याही दर्जाची केली तरी पुढारी काही बोलू शकत नाहीत.|Marathi_F|other|6.336000
processed_mr_f_health_01998.wav|हिवतापात वेळीच उपचार झाला नाही तर तांबड्या पेशींची संख्या कमी होऊन निस्तेजपणा येतो.|Marathi_F|other|6.083250
processed_mr_f_education_01089.wav|टाटा मोटर्सची टाटा अल्ट्रोस ही एकमेव कार नाही, जी भारतातील सर्वात सुरक्षित कार आहे.|Marathi_F|other|8.096000
processed_mr_f_finance_02145.wav|करोडोंचा पैसा जलयुक्त शिवारमध्ये किंवा सरकारी योजनांवर खर्च होत असल्याचे सांगतात.|Marathi_F|other|6.784000
processed_mr_f_agri_01289.wav|द्राक्ष हे फळ सर्वांना आवडते व ते औषधी सुद्धा आहे. द्राक्षे ही स्वादाने मधुर असतात.|Marathi_F|other|6.900000
processed_mr_f_politics_01781.wav|संस्कृत ज्या संगीताचा पाया होता त्या शास्त्रीय संगीतात मूळ रागांना ग्रामराग म्हणत.|Marathi_F|other|6.858667
processed_mr_f_other_00652.wav|महिलांना आवरणे तर पोलिसांसाठी दिव्यच होते. अखेर पोलिसांनी बघ्यांना रांगेत उभे केले.|Marathi_F|other|6.560000
processed_mr_f_agri_00094.wav|कोबी व फ्लॉवर या भाज्यांना बाजारात भाव मिळत नसल्याने नाराज झालेल्या शेतकऱ्याने कोबी आणि फ्लॉवरच्या शेतीत ट्रॅक्टर फिरवला.|Marathi_F|other|8.853333
