processed_mr_m_finance_01571.wav|फ्लोटिंग दराने कर्ज घेतलेल्या ग्राहकांना व्याजदर कमी झाल्यावर त्याचा फायदा का देण्यात येत नाही, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँकेला केला आहे|Marathi_M|other|9.635917
processed_mr_m_weather_00649.wav|त्रिंगलवाडी धरणाच्या पल्याड असलेल्या त्रिंगलवाडी किल्ल्याला चालत जाण्यापेक्षा पेठेच्या वाडीपर्यंत खराब रस्त्यावरून गाडी नेऊन पाऊणेक तास वाचवला.|Marathi_M|other|9.659125
processed_mr_m_general_02035.wav|ग्रॅंडमास्टर व्यंकटेश याने या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करताना सातव्या फेरीत महाराष्ट्राच्या सुयोग वाघ याच्यावर शानदार विजय मिळविला|Marathi_M|other|9.183125
processed_mr_m_health_00832.wav|हे गर्द ओढणार्या आणि नंतर आमच्याकडे उपचार घेतलेल्या काही पेशंट मित्रांनी सांगितले, की "आम्ही व्यसनात होतो, पण पेपर येण्याची वाट बघायचो|Marathi_M|other|9.136688
processed_mr_m_health_03251.wav|काही काळानंतर, शास्त्रज्ञांनी असे पाहिले की, पेशी काटेरी झुडुपातून "कीटकांचा" प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना बाहेर काढतात|Marathi_M|other|9.554646
processed_mr_m_general_01189.wav|सदर मैदान फुटबॉल खेळासाठी राखीव असून अश्या खड्ड्यांमुळे फुटबॉल खेळाडूंना पायाच्या टाचा किंवा लिगामेंट सारखे व्याधी जडण्याचा धोकाही आहे|Marathi_M|other|9.647521
processed_mr_m_other_03067.wav|या कामांतर्गत टीबीएम मशीनच्या सहाय्याने अप सीप्झच्या दिशेने आणि डाऊन कफ परेडच्या दिशेने मार्गावर दोन भुयारे खोदण्यात आली आहेत|Marathi_M|other|9.299208
processed_mr_m_agri_01323.wav|सीता अशोकाची फळे रुंद शेंगेसारखी असून त्यात अनेक बिया असतात तर खोट्या अशोकाची फळे हिरवट, लहान, गोलाकार असून त्यात एकच बी असते|Marathi_M|other|9.600000
processed_mr_m_agri_02080.wav|अंड्यातून बाहेत निघालेली अळी कळ्या, फुले व शेंगांना छिद्र पाडून खाते, पूर्ण वाढ झालेली अळी प्रथम शेंगांचा पृष्ठभाग खरडून खाते|Marathi_M|other|9.926167
processed_mr_m_general_01002.wav|त्यामुळे जर मी काही अंतर रनिंग करू शकलो दहा  किंवा पंधरा  किमी पळू शकलो, तर त्यामुळे माझा स्टॅमिना वाढेल व सायकलिंग सोपं होईल|Marathi_M|other|9.740396
processed_mr_m_weather_03541.wav|यापूर्वी मतदानात सगळ्या चिठ्ठ्या मोजल्या जायच्या त्या आताच्या चिठ्ठ्यांपेक्षाही मोठ्या होत्या असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे|Marathi_M|other|7.697042
processed_mr_m_politics_01062.wav|राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेत्रृत्वावर विश्वास ठेवुन नाशिककर जनतेने आपल्याला भरगोस मतांनी विजयी केले आहे|Marathi_M|other|9.566250
processed_mr_m_finance_02763.wav|हे निर्बंध सैल करावेत व बँकांना कर्ज वाटण्याची मुभा द्यावी असे सरकारला वाटते, पण बँकांचे कर्ज बुडवून बडे उद्योगपती फरारी झाले|Marathi_M|other|9.577854
processed_mr_m_weather_00352.wav|दुसरे म्हणजे राहुल गांधींची मुलाखत ही अत्यंत कन्फ्युज्ड उत्तरांनी भरलेली होती याबद्दल अनेकांच्या मनात कोणतेही कन्फ्युजन नाही.|Marathi_M|other|8.869646
processed_mr_m_politics_03389.wav|दरम्यान, या बलात्काराची चौकशी करण्याचा आदेश गुन्हे शाखेला दिली असे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी सांगितले|Marathi_M|other|9.640313
processed_mr_m_general_02734.wav|आजही आमच्या राज्यातील अनेक शिक्षक शनिवार, रविवार या दिवशी गावोगावी हिंडतात आणि प्रौढ शिक्षण, साक्षरता अशा पध्दतीची कामे करतात|Marathi_M|other|9.635917
processed_mr_m_general_02521.wav|मोठे वाघ हे आपल्या क्षेत्रात असलेल्या लहान पिल्लांना भविष्यातील आव्हान मानून त्यांना हुसकावून लावतात किंवा त्यांना ठार मारतात|Marathi_M|other|8.500000
processed_mr_m_general_01891.wav|हायड्रोजन इंधन घटात व मेथॅनॉल इंधन घटांपेक्षा या बॅटरी वेगळ्या आहेत कारण यात साखरेचे द्रावण हे स्फोटक किंवा ज्वालाग्राही नसते|Marathi_M|other|10.158354
processed_mr_m_finance_02267.wav|संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेच्या अनुदानात सहाशे  रुपयांहून एक  हजार रुपये प्रतिमहा इतकी वाढ करण्यात आली.|Marathi_M|other|8.700000
processed_mr_m_education_02786.wav|ब्ल्यु व्हेल गेमवर ज्याप्रकारे बंदी घालण्यात आली आहे, त्याचप्रकारे टिक टॉकवर बंदी आणण्याचा विचार तमिळ सरकार करत आहे.|Marathi_M|other|9.426937
processed_mr_m_weather_02984.wav|डोळ्यांच्या स्नायूंच्या कार्याचे आणि ओक्लुमोटर नर्व्हला होणाऱ्या नुकसानीच्या विविध अंशांमुळे गंभीर परिणाम होऊ शकतात.|Marathi_M|other|8.660667
processed_mr_m_finance_03165.wav|परदेशात कॉल सेंटर उघडणार्‍या कंपन्यांना देण्यात येणारी अनुदाने व कर्ज थांबवण्यात यावीत, अशी तरतूद विधेयकात केली आहे. |Marathi_M|other|9.461750
processed_mr_m_general_01525.wav|दुसरीकडे, आजच्या घडीला अंतराळ क्षेत्रात मोठं काम हे स्पेस एक्स ही अब्जाधीश अभियंता एलॉन मस्क यांची खाजगी कंपनी करतेय|Marathi_M|other|8.440083
processed_mr_m_education_01205.wav|गुर्जी, मला सांख्यिकीचं अज्ञान आहे, म्हणून जरा प्रश्न विचारतो तुम्हाला केवळ चर्चा व्हावी म्हणून, गंभीरपणे विचारत आहे|Marathi_M|other|9.902938
processed_mr_m_weather_02870.wav|तसेही प्रत्यक्ष आयुष्यात पोरींशी खुलून बोलायला मी लाजायचोच, म्हणून मग इथे येऊन ऑर्कुट मैत्रीणी जमवायला सुरुवात केली.|Marathi_M|other|8.660667
processed_mr_m_health_00513.wav|शारीरिक, मानसिक, बौद्धिक व सामाजिक अशा सर्व स्तरांवर योग मानवाला स्थैर्य प्राप्त करून निरोगी आयुष्य जगण्यास मदत करतो|Marathi_M|other|9.159896
processed_mr_m_other_01041.wav|त्यांनी स्पष्ट केले की, काश्मीरमध्ये लागू केलेल्या कर्फ्यूमुळे पाकिस्तान मुस्लीम शरणार्थींना भारतातून येऊ देणार नाही|Marathi_M|other|8.393646
processed_mr_m_weather_01006.wav|बऱ्याच व्यापारयांनी बंद ठेवून मायनिंग पिपल्स फ्रंटला आपला पाठींबा दर्शवल्याने अर्धा दिवस लोकांचीही बरीच गैरसोय झाली.|Marathi_M|other|7.998896
processed_mr_m_politics_00547.wav|रियल टाईम ट्रेन इन्फॉर्मेशन सिस्टिम क्रियान्वित केल्यामुळे रेल्वे अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.|Marathi_M|other|8.683896
processed_mr_m_health_03566.wav|मानवी शरीरातील मेंदू व मज्जारज्जू यांना जोडणार्‍या व्यवस्थेत बिघाड झाल्याने त्याचे मानेखालील अंग लुळे पडत चालले होते|Marathi_M|other|9.159896
processed_mr_m_weather_03603.wav|मणिपूरशी संबंधित दोन फुटिरवादी नेत्यांनी ब्रिटनमध्ये निर्वासित मणिपूर सरकारची घोषणा केल्यावर राज्य सरकार सक्रीय झाले |Marathi_M|other|9.171500
processed_mr_m_general_01139.wav|त्या वर्षाच्या कॉस्च्युम इन्स्टिट्यूट प्रदर्शनाच्या थीमनुसार साजरा होणारा हा इव्हेंट म्हणजे एक फॅशन उत्सव मानला जातो|Marathi_M|other|8.126604
processed_mr_m_health_03134.wav|काही वेळा शस्त्रक्रिया करून कॅन्सर पूर्णपणे काढता येत नसल्यास दुखणे कमी व्हावे म्हणून पॅलिएटिव नेफ्रेक्टमी केली जाते|Marathi_M|other|8.869646
processed_mr_m_finance_01345.wav|यासाठी शासना कडून पन्नास  टक्के अनुदान आणि हेक्टरी पंचवीस  हजारा पर्यंत अर्थसहाय्य शेतकर्‍यांना मिळणार आहे.|Marathi_M|other|7.453229
processed_mr_m_general_00516.wav|त्या स्त्रियांची कामाची वेळ रात्रीची असल्याने या स्त्रिया त्यांच्या मुलांना ट्रँक्विलर किंवा ओपी देऊन झोपवत|Marathi_M|other|8.660667
processed_mr_m_finance_01067.wav|युतीच्या काळात जे कर्ज घेतले होते ते उत्पन्नाच्या तुलनेपेक्षा जास्त होते, म्हणून श्वेतपत्रिका काढावी लागली.|Marathi_M|other|7.743479
processed_mr_m_finance_01325.wav|अपंगांनी घेतलेल्या कर्जाची वसुली होत नसल्याने सरकारने अपंगांना देण्यात येणार्‍या कर्ज योजना बंद केल्या आहेत|Marathi_M|other|7.453229
processed_mr_m_weather_01445.wav|प्रल्हाद चला हवा येऊ द्याच्या मंचावर कॉमेडी करून प्रेक्षकांना किती मनोरंजित करेल हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल. |Marathi_M|other|8.231104
processed_mr_m_finance_02970.wav|अनुदान आयोगाच्या एकोणीशे छप्पन  मधील कायद्याचे उल्लंघन करीत ही बोगस विद्यापीठे सुरू असल्याचे त्या म्हणाल्या|Marathi_M|other|8.000000
processed_mr_m_finance_00380.wav|जर तुम्हाला देखील जमा असलेल्या रकमेवर व्याज मिळवायचा असेल तर तुम्ही स्मॉल फायनान्स बँकांमध्ये पैसे जमा करा.|Marathi_M|other|8.133125
processed_mr_m_general_03035.wav|तेथे लागणारे बहुतेक इंग्रजी चित्रपट हे हाणामारीने भरलेले देमार पट, युद्धपट, स्टंट किंवा कामुक हावभावाचे असत|Marathi_M|other|9.241167
processed_mr_m_health_03500.wav|ओ के मला वाटतंय याचा असला अचाट प्रयत्न पाहून डॉक्टरांनी याला मेंदू आहे की नाही हे पाहायलाच स्कॅन केला असणार|Marathi_M|other|8.358813
processed_mr_m_finance_00307.wav|रस्ते बांधणाया कंपन्या रस्त्याचा खर्च जादा दाखवतात आणि भविष्यात होणारी वाहनांच्या संख्येची वाढ कमी दाखवतात.|Marathi_M|other|8.788375
processed_mr_m_general_01624.wav|भारतीय वंशाचे सॉफ्टवेअर अभियंते चंद्रशेखर वल्लभनेणी मूळचे आंध्र प्रदेशचे असून कामानिमित्त ओस्लो येथे राहतात|Marathi_M|other|8.660667
processed_mr_m_education_02520.wav|एनजीटीने दरदिवशी माता वैष्णोदेवीचे दर्शन घेणाऱ्या भाकिकांच्या संख्येवरही नियंत्रण ठेवण्याचे आदेश दिले आहेत.|Marathi_M|other|9.438542
processed_mr_m_weather_01957.wav|याशिवाय, अनुभवी अभिनव मुकुंद, वॉशिग्टंन सुंदर, बाबा अपराजित, मुरली विजय यांनी संघातील स्थान कायम राखले आहे.|Marathi_M|other|9.543021
processed_mr_m_agri_03606.wav|फुले उमलण्याच्या वेळी बोरॅक्स दोन  ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी फवारणी फक्त फुलांवरच करावी|Marathi_M|other|8.382021
processed_mr_m_education_01364.wav|त्यातील अनेक औडी,बी एम डब्ल्यु,टी सी एस , जीएम सारख्या कंपन्यात उत्तम नाव कमावत आहेत अन तेच माझी पुंजी आहेत|Marathi_M|other|10.042250
processed_mr_m_health_03764.wav|रुग्णाला कोणतीही लक्षणे जाणवत नसतानाही चाचण्या करून घेतल्यास कॅन्सरचे निदान सुरुवातीच्या टप्प्यांत होऊ शकते|Marathi_M|other|8.080167
processed_mr_m_health_03313.wav|सर्पदंश झाल्यानंतर रुग्णालयात नेईपर्यंत रुग्णाच्या शरीरात विष पसरू नये यासाठी हे वैदू किंजळीचा पाला द्यायचे|Marathi_M|other|9.287604
processed_mr_m_health_03424.wav|एक विनंती म्हणून सांगतो आहे कि निदान माणुसकीच्या नात्याने तरी काही पर्याय निघतो का बघा नि जाऊ द्या त्यांना"|Marathi_M|other|7.964062
processed_mr_m_general_01844.wav|कमळ, जास्वंदी, पुण्यातील दुर्मीळ वृक्ष, हिरवे मित्र, बुद्ध आणि बुद्ध परंपरा अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली|Marathi_M|other|7.313917
processed_mr_m_agri_01860.wav|तो बाहेर काढून आमचे दादा तो बांबू माझ्या खांद्यावर ठेवून तो धुवून आणण्यासाठी ओढयावर पाठवीत असायचे. |Marathi_M|other|6.779854
processed_mr_m_finance_02143.wav|आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्यक्षात सदर आयोग असा खर्च विचारात घेते असे आयोगाचे अहवाल दर्शवितात|Marathi_M|other|7.035271
processed_mr_m_weather_02247.wav|तु माझीच आहेस तरी तुझ्या निघुन जाण्याचा भास आहे, तुला हव ते देईल पण साथ दे हातास. सर्व नॉर्मल आहे.|Marathi_M|other|8.056958
processed_mr_m_finance_01862.wav|या गौशालेमध्ये साठ  कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या वेतनासाठी दरमहा बावीस लाख रुपये इतका खर्च येतो|Marathi_M|other|7.685437
processed_mr_m_health_01905.wav|या महत्त्वाच्या विषयावर प्रख्यात ब्रेस्ट कॅन्सर सर्जन डॉक्टर प्रांजली गाडगीळ यांनी लेख लिहिला आहे. |Marathi_M|other|6.663750
processed_mr_m_agri_01240.wav|घरातल्या कचर्‍याची घरातच शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून त्यातून घरच्या घरी खत तयार करता येतं|Marathi_M|other|6.617312
processed_mr_m_general_00876.wav|त्यानुसार पन्नेलाल व त्याच्या कुटुंबीयांनी त्यांच्या विरोधात असलेला गुन्हा दाखल करून समझोता मिटवला|Marathi_M|other|6.400000
processed_mr_m_finance_00174.wav|ओपन एण्डेड म्हणजेच मुदत विरहित इक्विटी योजनांवर कमाल शुल्क साधारण सव्वादोन टक्के इतके आकारता येईल.|Marathi_M|other|8.672271
processed_mr_m_agri_01137.wav|धुणे धुवून झाल्यावर ते साबणाचे पाणी लादी पुसायला, संडासात फ्लश करायला किंवा वाहन पुसण्यासाठी करणे.|Marathi_M|other|7.615771
processed_mr_m_agri_03557.wav|भाजीपाला पिकात मिश्रपीक व फळबागेत आंतरपीक म्हणून झेंडूचे पीक घेतल्यास सूत्र कृमींचा त्रास कमी होतो|Marathi_M|other|8.400000
processed_mr_m_politics_01860.wav|स्टेजवर चारपाच बाप्ये आणि एक सुदृढ महिला मिळून जे काही गात होती, त्याचा ठेका नाचायलाच लावेलसा होता|Marathi_M|other|8.138229
processed_mr_m_other_01196.wav|स्मृती मन्धाना आणि रेचल प्रीस्ट यांनी डावाची सुरुकात केली, मात्र पहिल्याच चेंडूकर प्रीस्ट बाद झाली|Marathi_M|other|8.254312
processed_mr_m_finance_01792.wav|बहुतेक कर बचतीची गुंतवणूक ही दीर्घ मुदतीची असते, म्हणून अशा परिस्थितीत एजंटांच्या जाळ्यात अडकू नका|Marathi_M|other|7.580938
processed_mr_m_weather_04065.wav|यापूर्वी तिने बीएससीच्या द्वितीय वर्षात असताना पुरूषोत्तम करंडक एकांकीका स्पर्धेंत भाग घेतला होता.|Marathi_M|other|6.954000
processed_mr_m_agri_00899.wav|पाणी न मिळण्याच्या भीतीपोटी ग्रामस्थ टँकरवर चढून, जीवाची जराही पर्वा न करता, पाण्याचे पाईप टाकतात.|Marathi_M|other|8.532958
processed_mr_m_agri_00069.wav|मासेमारी उपकरणे हवाई आणि टास्मानिया प्रदेशात, आफ्रिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, खोल भागात भक्षक पकडले|Marathi_M|other|8.625833
processed_mr_m_health_01885.wav|रक्तदाब, ह्रदयरोग, फुफ्फुसाचे आजार तसेच आरोग्याशी निगडीत इतर अनेक समस्यांवर योगअभ्यास प्रभावी ठरतं|Marathi_M|other|8.100000
processed_mr_m_agri_00230.wav|फळे झाकून फ्रीजमध्ये ठेवल्याने फळांचा वास फ्रीजला लागत नाही किंवा इतर कोणताही वास फळांना लागत नाही|Marathi_M|other|7.697042
