processed_mr_f_agri_01270.wav|चालू वर्षी सिंचन व वीजनिर्मिती यात तुलनात्मक जास्त पाणी वापर होऊन त्याहीपेक्षा अधिक पाणी विनावापर सोडण्यात आले.|Marathi_F|other|10.000000
processed_mr_f_agri_03543.wav|यात भर म्हणून आता कृषी खात्यातर्फे भात लागवड यंत्र उपलब्ध करण्यात आले आहे.|Marathi_F|other|6.240000
processed_mr_f_books_02110.wav|तटबंदीमुळे पुन्हा प्रतिरोध पाऊस पडतो.|Marathi_F|other|3.842521
processed_mr_f_books_02347.wav|हवाई वाहतुकीचे योगदानही मर्यादित आहे.|Marathi_F|other|3.200000
processed_mr_f_other_00260.wav|भृगु ऋषींचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी त्यांची क्षमा मागितली, आणि भृगुंचे पाय चेपण्यास सुरुवात केली.|Marathi_F|other|8.053333
processed_mr_f_finance_03050.wav|क्रेडिट कार्डवरून रोख रक्कम काढल्यास कोणतेही व्याज फ्री कालावधी मिळत नाही.|Marathi_F|other|5.500000
processed_mr_f_books_01855.wav|हरितक्रांतीनंतर मात्र शेतकरी चळवळ अधिक क्रियाशील आणि परिणामकारक होऊ लागली.|Marathi_F|other|6.600000
processed_mr_f_agri_02725.wav|जून, जुलैमध्ये लागवड केलेल्या कांदा पिकाला चार वेळा अवकाळी पावसाने झोडपले.|Marathi_F|other|5.941333
processed_mr_f_weather_02780.wav|याच ओव्हरच्या पहिल्या बॉलमध्ये रवींद्र जडेजानं एक खूप इंट्रेस्टिंग शॉट मारला की तो शॉट बघून सर्वच जण थक्क झाले.|Marathi_F|other|8.384000
processed_mr_f_other_00226.wav|स्नबीला शेपूटच नाही हे बघून खारुताई स्नबीकडे बघून मोठमोठ्याने हसायला लागली|Marathi_F|other|6.037333
processed_mr_f_agri_00279.wav|उष्ण दमट हवामानात भात पीक लोंबी भरण्याच्या अवस्थेत असेल तर लोंबीतील दाणे काळे पडून पळींज होण्याचे प्रमाण वाढते.|Marathi_F|other|8.853333
processed_mr_f_books_02209.wav|या ठिकाणी ऊर्जेचा अखंडित पुरवठा होतो.|Marathi_F|other|3.691604
processed_mr_f_agri_03479.wav|त्यामुळे जे कागद फायद्याचे नाहीत अशा वस्तू वेळीच पर्समधून काढून टाकाव्यात.|Marathi_F|other|5.600000
processed_mr_f_politics_03273.wav|या टेकाडाला पुढे पुढे स्थानिक लोक मराठीमध्ये दीपगिरी या नावाने ओळखू लागले.|Marathi_F|other|6.346667
processed_mr_f_weather_01868.wav|इटलीची इएनआय आणि अमेरिकेची एक्सॉन मोबिल कंपनी संयुक्तपणे पाकिस्तानच्या समुद्रात गॅस साठ्यांसाठी उत्खनन करत आहे.|Marathi_F|other|9.045333
processed_mr_f_education_03348.wav|तुम्ही केलेल्या या कामाबद्दल तुमचे मनापासून आभार मानते, असे उद्गार भूतानच्या राजमाता दोरजी वांगचूक यांनी काढले.|Marathi_F|other|9.493333
processed_mr_f_general_00347.wav|आपल्या पृथ्वीचे दोन शेजारी ग्रह म्हणजे अंतर्ग्रह शुक्र आणि बहिर्ग्रह मंगळ.|Marathi_F|other|6.100000
processed_mr_f_education_00202.wav|यक्कोजीराव निंगोजीराव मेणसे यांच्या सौजन्याने, साहित्यिकांना व साहित्यिक रसिकांना, अल्पोपहार देण्यात येणार आहे.|Marathi_F|other|8.700000
processed_mr_f_health_02111.wav|त्याचप्रमाणे तेलकट पदार्थ देखील खाणे टाळा, कारण ते कडक व क्रिस्पी असल्याने ते गिळताना तुम्हाला वेदना होऊ शकतात.|Marathi_F|other|8.400000
processed_mr_f_finance_03048.wav|यातून खर्च वजा जाता महिन्याला या कुटुंबाला तीन लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं.|Marathi_F|other|6.100000
processed_mr_f_agri_03163.wav|त्यामुळेच कृषी क्षेत्रात फुलशेती ही भरपूर नफ्याची व महत्त्वाची मानली जाते.|Marathi_F|other|6.100000
processed_mr_f_education_00296.wav|पेरूमधील पत्रकाराने लाईव्ह रिपोर्टींग सोडून एका कुत्र्याचा जीव वाचवला आहे.|Marathi_F|other|6.730667
processed_mr_f_politics_02043.wav|या फ्लेक्सवर पार्थ पवार यांची भावी खासदार म्हणून छबी झळकत असतांना त्याखालोखाल राहुल कलाटे यांचेही छायाचित्र आहे|Marathi_F|other|9.493333
processed_mr_f_health_02279.wav|अश्रूंचा वेग अडविल्यास सर्दी होते, नेत्ररोग होतात, हृदयरोग होऊ शकतो, जेवणाची इच्छा होत नाही आणि चक्कर येऊ शकते.|Marathi_F|other|9.752000
processed_mr_f_politics_01679.wav|यावर औरंगाबाद लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तीयाज जलील यांनी उद्धव यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.|Marathi_F|other|10.122667
processed_mr_f_other_03110.wav|जाकोब अजूनही समोर समोर त्या 'एक्झीट' विहिरीकडे चालत होता स्टेला आता मागेच थांबून त्याला जातांना एकटक पाहत होती.|Marathi_F|other|8.393646
processed_mr_f_general_01066.wav|पूर्व द्रूतगती महामार्ग हा आठ पदरी असताना पूल चार पदरी असल्याने त्यावर नेहमीच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.|Marathi_F|other|8.938667
processed_mr_f_weather_01551.wav|हे जोडपे लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ईस्ट सक्सेसमधील बीचवर गेले होते.|Marathi_F|other|6.100000
processed_mr_f_general_00464.wav|न’गालो कांटे हा खेळाडू फ्रांस या देशाचा असून तो फ्रांस राष्ट्रीय फुटबॉल टीममध्ये एक मिडफिल्डर म्हणून खेळत असतो.|Marathi_F|other|8.810667
processed_mr_f_health_01257.wav|आंब्याच्या दिवसात राघूंचे थवे नि उनाड माकडांच्या टोळ्या लेखकाला भूल पाडीत.|Marathi_F|other|5.839437
processed_mr_f_finance_01699.wav|रक्कम भरून कित्येक महिने उलटले तरी घराचा काही ताबा मिळेना म्हणून साबळे यांनी बिल्डरकडे घराची रक्कम परत मागितली.|Marathi_F|other|8.300000
processed_mr_f_books_00300.wav|उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील प्रकल्पांमुळे वर उल्लेख केलेल्या क्षेत्रांमध्ये व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात.|Marathi_F|other|8.672271
processed_mr_f_education_02457.wav|न्यायालयीन पद्धतीने सामाजिक दुष्प्रवृत्ती थांबवणे, माहितीच्या अधिकाराचा वापर करणे, लव्ह जिहाद यांवरही चर्चा करण्यात आली.|Marathi_F|other|10.069333
processed_mr_f_politics_02445.wav|जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांची मध्यस्थीही निष्फळ ठरल्याने सहाव्या दिवशीही आंदोलन सुरूच होते|Marathi_F|other|9.888000
processed_mr_f_other_00318.wav|सई परांजपेंनी केलेला चश्मेबद्दूर त्या काळातला तरुणांच्या मनाची अवस्था दाखवणारा होता, हा चश्मेबद्दूर मात्र तसा झाला नाही.|Marathi_F|other|9.141333
processed_mr_f_other_00709.wav|सिद्धू देशद्रोही असल्याचे म्हणत त्यांनी सिद्धू आगरा शहरात आल्यावर त्यांच्या शरीराचे तुकडे करुन फेकून देऊ, अशी धमकी दिली.|Marathi_F|other|8.992000
